मुकुंदनगर येथे इम्रान प्रताबगढी यांची आज दि.११/०१/२०२५ रोजी जाहीर सभा संपन्न झाली. त्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण मुकुंदनगर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून लोकांनी हजेरी लावली. यावेळी प्रताबगढी बोलतांना विरोधकांवर चांगलाच टोला मारला यावेळी त्यांना ऐकताना जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.