गॅस कटरने वीजेचे पोल कापणारी टोळी गजाआड! धाबा पोलिसांची मोठी कारवाई; १०.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
CHANDRAPUR | चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनपल्ली–धाबा रोडवर इलेक्ट्रीक लोखंडी पोल व ॲल्युमिनियम तार चोरीचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. चोरट्यांनी गॅस कटरने चक्क डीपी पोल कापून शासनाचे सुमारे २५ हजारांचे नुकसान…
