केळझरच्या शाळेत जन्माष्टमी उत्साहात; विविध स्पर्धांचे आयोजन !
सेलू तालुक्यातील केळझर येथील अँजेल पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष रंगत आली. उत्सवाचा एक भाग…
