मिठाईचा रंग उतरला! कृत्रिम रंगबंदीचे स्वागत !
भिवंडीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, मिठाईला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम खाद्यरंगांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने विक्रेत्यांनी आता कृत्रिम रंगांचा वापर टाळण्यास सुरुवात केली…
