Category: रत्नागिरी

वादळसदृश्य परिस्थिती; मच्छीमार बोटी किनाऱ्यावर!

कोकणच्या समुद्रात पुन्हा एकदा वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १५ ऑगस्टपासून समुद्रात उतरलेल्या मच्छीमार बोटी सुरक्षेसाठी किनाऱ्यावर परतल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरासह जयगड,…

लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर !

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे अतिरिक्त एमआयडीसी परिसरात कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त…

महाराष्ट्राची भाग्यरेषा कोयना धरण; ४० वर्षांनंतर पाणीसाठा सर्वात कमी, केवळ ९.२१ टीएमसी पाणी शिल्लक

पोफळी चिपळूण | प्रतिनिधी : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने यंदा चिंताजनक पातळी गाठली आहे. तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच इतका कमी पाणीसाठा नोंदवला गेला असून धरणात सध्या…

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती, धूक्याच्या दुलईमुळे वातावरणामध्ये गारवा

RATNAGIRI | गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. आज रत्नागिरी मध्ये सकाळपासूनच धुक्याची दुलई वातावरणात पसरल्याचे चित्र दिसून आले. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याचे…

मंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणी

RATNAGIRI | मंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणीराज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी काम सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगचा…

न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये कुस्ती मॅटचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेमध्ये कुस्ती मॅटचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मॅट खरेदी करण्यासाठी बहुमोल सहकार्य करणारे श्री किशोरजी मानकर,…

ओअरफिश माशाची चर्चा; ओअरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल

RATNAGIRI |ओअरफिश माशाची चर्चा; ओअरफिश मासा दिसणं म्हणजे संकटाची चाहूल – ओअरफिश हा मासा जपानमध्ये अर्थक्वेक फिश म्हणून ओळखला जातो– जुन्या जपानी लोक कथांनुसार, हा मासा समुद्रातील खोल पाण्यातून वर…

प्रतिनिधी. मुनीर शेख. शिक्षकानी हार्ड वर्क नव्हे ,तर स्मार्टवर्क करावे

शिक्षणाधिकारी किरण लोहारचिपळून येथे खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीची शिक्षण परिषद संपन्न .कोल्हापूर : सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत . त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी “हार्ड वर्क ”…

पोफळी गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी ज. मन्नूद्दीन कासिम सय्यद यांची निवड करण्यात आली.

प्रतिनिधी. मुनीर शेख. चिपळूण तालुक्यातील पोफळी गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज.मैनुद्दीन कासिम सय्यद यांची निवड बिनविरोध करण्यात आली.आज नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला अध्यक्षपदाची निवड करत…

*जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ,पोपळी चे घवघवीत सुयश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले .या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील…