Month: November 2025

डॉ.आंबेडकरांनी सांगितलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मूलमंत्राशिवाय प्रगतीचा मार्ग असुच शकत नाही : प्राचार्य डॉ.रमेश देशमुखसिद्धार्थ महाविद्यालयात ०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस साजरा

जाफराबाद प्रतिनिधी: (दिनांक ०७नोव्हेंबर २०२५) येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेतील पहिला दिवस ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…

अंबड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये ‘तिकीट’ वादळ! नाराज इच्छुकांची पक्ष सोडण्याची चर्चा..!

अंबड, जालना: जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) गोटात मोठे राजकीय नाट्य घडण्याची चिन्हे आहेत. नगर परिषदेच्या २२ जागांसाठी तब्बल ११७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले…

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक: सर्व ६८ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर..!

अहिल्यानगर: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ६८ जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत आज, ११ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. महानगरपालिकेच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून…

पारनेर नगरपंचायतीवर खासदार लंके यांचे वर्चस्व सिद्ध; बंडखोरीनंतरही ‘मविआ’च्या डॉ. विद्या कावरे नगराध्यक्षपदी विजयी..!

पारनेर (अहिल्यानगर): पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (मविआ) उमेदवार डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी बहुमताने विजय मिळवत खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीची एकजूट किती अभेद्य…

दिल्ली स्फोटामागे ‘जैश-ए-मोहम्मद’चे कनेक्शन..? i20 कारचालक मोहम्मद उमरवर संशय; कुटुंबीयांनी फेटाळला दावा..!

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या शक्तिशाली स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ३० जण जखमी झाले आहेत. हा…

सावनेरच्या नगराध्यक्षपदासाठी सोनाली उमाटे यांच्या नावाची नागरिकांमध्ये मागणी..!

मंगेश उराडे – नागपूर प्रतिनिधी, नागपूर: सावनेर शहराच्या आगामी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या निष्ठावान आणि कार्यरत कार्यकर्ती सौ. सोनाली उमाटे यांच्या नावाला नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. राजकीय, सामाजिक,…

आगामी तिन्ही नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी ताकतीने लढवणार; वसमत येथील बैठकीत निर्णय..!

वसमत/हिंगोली (प्रतिनिधी: नंदू परदेशी) हिंगोली: जिल्ह्यातील होऊ घातलेल्या हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने आणि एकजुटीने लढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास…

सावनेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून ‘सोनाली उमाटे’ यांचा नवा चेहरा; पतीकडून उमेदवारीसाठी जोरदार मागणी..!

सावनेर/नागपूर (प्रतिनिधी: मंगेश उराडे): नागपुर: आगामी नगरपरिषद निवडणुकीत सावनेरच्या नगराध्यक्षपदासाठी (महिला आरक्षित) भाजपकडून एका नव्या आणि सक्षम चेहऱ्याने जोरदार दावेदारी केली आहे. शहराच्या राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असलेल्या कुटुंबातील कार्यकर्त्याची…

पाथर्डी तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘मिशन दुरुस्ती’; मृद व जलसंधारण विभागाकडून २० बंधारे बुजवण्याचे काम पूर्ण..!

पाथर्डी/अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांवरील अनेक बंधारे फुटले असून त्यांचे मातीचे भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहेत. भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी, शासनाने…

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेले ‘रणे कुटुंब’ आता आमदार राणाजगजितसिंग पाटील आणि सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मैदानात..!

🖋️ प्रतिनिधी : आयुब शेख | नळदुर्ग नळदुर्ग शहराचं राजकारण म्हटलं की रणे हे नाव आदराने घेतलं जातं.सन १९५४ मध्ये झालेल्या पहिल्याच नगरपरिषद निवडणुकीत विश्वनाथ रणे यांनी विजय मिळवून रणे…