Category: औरंगाबाद

दोन मावस भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू !

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर, २ एप्रिलः गंगापूर तालुक्यातील संजरपूर शिवारात बुधवारी (दि. २) दुपारी एका दुर्दैवी घटनेत दोन मावस भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. रोहित रमेश भांगे (वय २४, रा.…

गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेश हिवाळेची पी.एस.आय. पदी निवड !

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेष गोरखनाथ हिवाळे यांची नुकतीच पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) पदी निवड झाली आहे. तरुणाने मेहनत जिद्दीने हे यश मिळवले आहे. महाविद्यालयातुन बिटेक पुर्ण…

पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे प्रस्तावांना त्वरित मंजुरी देऊन भूवैज्ञानिकांची नेमणूक करा

आमदार प्रशांत बंब यांची मागणी CHH. SAMBHAJINAGAR | गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर-खुलताबाद तालुक्यांतील गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर स्वरूपात आहे. यामुळे या तालुक्यांतील पाणी टंचाई निवारणार्थ पाणी टँकर प्रस्तावांना…

आता घरबसल्या करा ई केवायसी, पुरवठा विभागाकडून मोबाईल ॲप ग्राहकांच्या सेवेत दाखल.गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे

SAMBHAJINAGAR | गंगापूर दि. २७: अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. राज्य सरकारने छखउ च्या सहकायनि लाभार्थ्यांच्या सोयीसाठी…

सावळदबारा येथे दलित वस्ती व इतर कामांमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा

सरपंच व ठेकेदार यांच्या कडून भ्रष्टाचार दाबन्याचा पूर्ण प्रयत्न सुरु छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सन २०२० ते २०२१ या कालावधी…

सोयगाव तालुक्यामध्ये तिरंगी लढतला आला वेग

चक्क कर्मचारी यांनी हाती घेऊन मोका, घेतला पक्षाच्या प्रचाराचा ठेका छत्रपती संभाजीनगर : सध्याला महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे विधानसभा मतदानाचे जोराचे वारे वाहू लागलेले आहे त्यात नेते पुढारी आप…

७४ जळगाव परिसरातील शेतात कापूस वेचणी करतांना १० वर्षीय मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू

झाल्याची घटना घडली असून सदरील घटनेची घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ७४ जळगाव परिसरातील रामभाऊ राधाकिसन मुळे यांच्या १९९ गट क्रमांकाच्या शेतात प्रणाली…

सामाजिक कार्यकर्ते तथा भावी आमदार मनोज पवार यांच्या कडून शोकाकुल कुटुंबांना आर्थिक मदत.

छत्रपती संभाजीनगर :- येथील कन्नड तालुक्यातील आमदाबाद, तसेच करंजखेड, वाकी अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच भावी आमदार व तालुक्याचे प्रभावी उद्योजक मनोज पवार यांच्याकडून सांत्वन भेट ही आज आमदाबाद तसेच…

समाज कल्याणाची संकल्पना दूर करण्याचे केंद्राचे धोरणपी. बी. अंभोरे यांचे प्रतिपादन

औरंगाबाद भारतरत्न तथा संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून समाजकल्याणाची (सोशल वेलफेअर) ची संकल्पना जनतेच्या मनात रुजवली. तसेच, ही संकल्पना कटाक्षाने राबवावी, ही अपेक्षा बाबासाहेबांनी सत्ताधाऱ्यांकडून बाळगली.…

शासनाच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे गायरान धारक शेतकरी पीक विमा योजनेपासुन वंचित

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्याच्या शेवटचे टोक आणि अती दुर्गम आदिवासी बहुल भाग म्हनुण ओळख असलेल्या अजिंठा डोंगर द-यांमधे बसलेल्या सोयगाव तालुक्यामधे अगोदरच सोयाबीन ,कपाशी पीकांवरती रोग पडलेले आहे त्यात शेक-यांनी दोबारा…