Category: बीड

मोहरमच्या दहाव्या रोजा आणि एकादशी व्रतानिमित्त अनाथ आश्रमात राहणाऱ्या ८० मुलांना स्नेहभोजन…

शेख अरबाज आणि त्यांचे सहकारी शेख सलीम (नेखनूर) यांच्या वतीने ‘इन्फॅंट इंडिया’ येथील अनाथ आश्रमात स्नेहभोजन BEED | पवित्र मोहरमच्या दहाव्या रोजा आणि एकादशी व्रतानिमित्त बीड जिल्ह्यात एक अत्यंत सुंदर…

पंकजा मुंडेंनी सांगितले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट न घेण्याचे कारण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला त्यांच्या परवानगीनंतरच जाणार असल्याचं राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी परिस्थिती चिघळल्याने देशमुख कुटुंबीयांनी आपल्याला भेटायाला येऊ नका अशी…

बीड जिल्ह्यातील खळबळ, 418 जणांचे सदस्यत्व रद्द

ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने बीड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सात तालुक्यातील तब्बल ४१८ सदस्यांचे…

BEED | राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिक झाले आक्रमक

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत-या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल झाले-ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे-जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार…

धावत्या बसचा टायर फुटला, दुभाजकाला धडकून भीषण अपघात

बीड : बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणाऱ्या चालत्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने बसचा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीवरून या अपघातात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.…

घळाटवाडीत कायदेविषयक शिबीर

– विधीसेवा समिती, वकील संघाचा पुढाकार माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.या…

श्री क्षेत्र चाकरवाडीच्या मंदिर परिसरामध्ये नारळ आणि पेढे विक्रेते यांच्यामुळे कचऱ्याचे ढीग…!

बीड – महाराष्ट्रातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची समाधी आहे. आणि, या समाधीस्थळी नारळ आणि पेढे विक्रेते बसतात. नारळ सोललेले…

शहरांमध्ये एम एस ई बी कडून मार्च महिन्याची जोरात वसुली

बीड : दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे गेवराई व्यापारी व नागरिक , त्रस्त आहेत त्यातच m.s.c.b कडून तातडीची वसुली मोहीम सुरू आहे, कोरोनामुळे काही घरांमधील व्यक्ती मरण पावले आहेत, तर…

बीड : भीषण अपघात, सहा जागीच ठार

अंबाजोगाई-लातूर रोड बस व ट्रकची समोरासमोर धडक 10 गंभीर जखमी, जखमींवर स्वारातीत उपचार सुरू बीड : अंबाजोगाई -लातूर रोडवरील बर्दापूर नजीक एसटी बस व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. रविवारी…