गणेशोत्सवाची लगबग: मूर्तींना अंतिम स्पर्श, लवकरच बाप्पा येणार भक्तांच्या भेटीला॥!
वाशिम: गणपती बाप्पांच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सवाची ओढ लागली आहे. गणरायाचे मनमोहक रूप मूर्तीच्या माध्यमातून भक्तांसमोर मांडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.…