जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार युवा पिढीसाठी दीपस्तंभ; बाळापुरात जयंती सोहळा उत्साहात संपन्न
बाळापूर: “राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात वावरताना राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे ध्येयवादी विचारच आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करू शकतात,” असे प्रतिपादन ड्रीम स्वेअर अकॅडमीचे…
