लग्नासाठी मुलगी मिळेना; 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे अनोखे आंदोलन!
“कुणी लग्नासाठी मुलगी देता का मुलगी?” असा उद्विग्न सवाल करत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील 28 वर्षीय तरुणाने थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले…
