सेवानिवृत्तीचा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा…
भोसरी पुणे सदगुरुनगर डेपो मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आज भोसरी मध्ये सदगुरुनगर डेपोत ज्या कर्मचार्यांचे ५८ वय पुर्ण झाले ते ९ कर्मचारीश्री.काळुराम लांडगे , लक्ष्मण आहेर , सुरेश…
News
भोसरी पुणे सदगुरुनगर डेपो मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आज भोसरी मध्ये सदगुरुनगर डेपोत ज्या कर्मचार्यांचे ५८ वय पुर्ण झाले ते ९ कर्मचारीश्री.काळुराम लांडगे , लक्ष्मण आहेर , सुरेश…
थांब मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्तेची चौकशी करा रवी राठोड जिल्ह्यातील आपल्या सर्व महसूल कार्यालयातील कर्मचारी पद स्थापनेपासून आपला कार्यालयीन कालखंड पूर्ण होऊन सुद्धा वर्षानुवर्ष एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या महसुली…
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ उमरखेड :- स्थानिक माहेश्वरी चौकात आज दिनांक ३० मे रोजी आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार…
सावनेर तालुक्यातिल नांदागोमुखयेथील गोमुख विद्यालयाचाइ. दहावी चा निकाल ९८.१३टक्के लागला असून सोनालीबंडू बल्की या विद्यार्थिनीने९८ टक्के गुण मिळवत सावनेरतालुक्यात येण्याचा प्रथमबहुमान पटकावला आहे.परीक्षेत सहभागी झालेल्या १०७विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थीउत्तीर्ण झाले असून…
तीन नागरिक सहित एक महिला गंभीर जख्मी या रेतिचा ओहलोड वाहतूकीवर शासन प्रशासन केन्हा लावतील लगाम रेतीची सर्रiस वाहतुक सुरू असुन प्रशासन योग्य दखल घेत नसल्याचा आरोप सावनेर वरूण काहीं…
पोलादपूर शहरातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम शाळेचा सलग नवव्या वर्षी सुद्धा 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असून ओम मंगेश मोरे 92% गुण मिळवून…
नागपूर जिल्यातिल सावनेर वरुण काही अंतरावर भदी पिपला येथे समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्या च्या नादात मागे बसलेला दुचाकीस्वारतोल गेल्याने ट्रकच्या चाकाखालीआला तर दुचाकी विरुद्ध बाजूलापडली. यात एकाचे 2 पाय…
*पाणीपुरवठा तiत्कiल नियमित करण्यात यावा असी गावकऱ्यांची मागणी सावनेर तालुक्यातिल खापा वरुण काही अंतरावर सिरोंजि हे गाव असुन या सिरोंजी ग्रामपंचायत प्रशासना कडून नियमित पाणीपुरवठाहोत नसल्याने नागरिकiचा आरोप असुन गेल्या…
*डॉ जिवतोडे दवाखाना जवडचि घटना *एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त सावनेर शहरात पोलिसांनी चक्क एका जनरल स्टोर्समध्ये गांजाविक्री कर णाऱ्या आरोपीवर कारवाई करून एक किलो ९२६ ग्रॅम गांजा जप्त…