विखे-पाटील विरुद्ध लंके वाद सुप्रीम कोर्टात; लंकेंना नोटीस!
अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देत माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च…
