Category: महाराष्ट्र

राजमाता जिजाऊंच्या विचारांना निबंधातून फुटली वाचा; उमरग्यात शिव भारत प्रतिष्ठानची स्पर्धा उत्साहात पार..!

उमरगा प्रतिनिधी | दि. २० जानेवारी उमरगा (धाराशिव): शिव भारत प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित भव्य तालुकास्तरीय निबंध स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. “स्वराज्य निर्मात्या राजमाता जिजाऊ” या विषयावर…

सावनेरच्या शैक्षणिक क्रांतीला मिळणार बळ; आमदार डॉ. आशिषराव देशमुखांकडून प्रस्तावित ‘ई-लायब्ररी’च्या जागेची पाहणी

सावनेर: शिक्षण आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सावनेर विधानसभा मतदारसंघ आता सज्ज होत आहे. मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या पुढाकाराने सावनेर येथे एक अत्याधुनिक ‘ई-लायब्ररी’ (E-Library) उभारण्यात येणार आहे. या…

श्री जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय वाडेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप

श्री.जागेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे दि. १७.१.२०२६ रोजी वर्ग १२ वी विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ वाडेगाव चे सचिव मा.श्री. डॉ.हिम्मतरावजी घाटोळ साहेब, प्रमुख…

मंगेश काळोखे हत्या प्रकरण: राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी..!

खोपोली प्रतिनिधी | दि. १८ जानेवारी रायगड: खोपोली शहरातील बहुचर्चित मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले या प्रकरणातील सहआरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

टेंभूर्णीत रक्ताची नाती गुंफली! बदर हॉस्पिटलमध्ये ‘नरेंद्रचार्य महाराज सत्संग समिती’तर्फे भव्य रक्तदान शिबीर..!

जाफराबाद (जालना) | दि. १८ जानेवारी जालना: जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथे सामाजिक ऋणाची जाणीव ठेवत एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील बदर हॉस्पिटल आणि नाणीज धामचे जगद्गुरु…

बीड हादरले; वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्याची कारमध्ये आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठावर गंभीर आरोप!

बीड प्रतिनिधी | दि १८ जानेवारी बीड: बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांपासून बेपत्ता असलेले वस्तू व सेवा कर विभागाचे (GST) वरिष्ठ…

मोरगावमध्ये माघी गणेश जयंतीला भाविकांची मोठी कोंडी? आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे प्रमुख ३ रस्ते बंद..!

मोरगाव | दि. १८ जानेवारी पुणे: अष्टविनायकाचे मुख्य स्थान असलेल्या मोरगाव येथे उद्या, १९ जानेवारीपासून माघी गणेशोत्सव सुरू होत आहे. मात्र, यावर्षी २१ जानेवारी रोजी येणारी गणेश जयंती आणि पुण्यात…

गावसूदमध्ये भगवे वादळ! खासदार ओमराजे निंबाळकरांच्या उपस्थितीत ४० हून अधिक तरुणांचा ‘ठाकरे’ गटात जाहीर प्रवेश

धाराशिव: जिल्हाभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची घोडदौड वेगाने सुरू असून, धाराशिव तालुक्यातील गावसूद येथे राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घडामोड घडली आहे. गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्यांसह विविध पक्षांतील ४० हून…

नळदुर्ग हादरले! घरगुती वादातून मुलानेच केली वडिलांची दगडाने ठेचून हत्या; अणदूर शिवारातील धक्कादायक घटना

नळदुर्ग: धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. अणदूर शिवारातील चिकणी तांडा येथे एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली…

नान्नजमध्ये स्वच्छतेचा जागर; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत’ अभियानांतर्गत मशाल फेरी व स्वच्छता मोहीम..!

जामखेड प्रतिनिधी | दि: १७ जानेवारी अहिल्यानगर: जामखेड तालुक्यातील नान्नज ग्रामपंचायतीच्या वतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियाना’अंतर्गत गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम आणि रात्रीच्या वेळी भव्य मशाल फेरीचे…