अवकाळी पावसाचा लग्नसोहळ्याला मोठा फटका; भोकरदनमध्ये मंडप उडून उडाली धावपळ..!
भोकरदन प्रतिनिधी | दिनांक: ३१ मार्च २०२६ जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने एका लग्नसोहळ्यावर अक्षरशः पाणी फेरले आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला विवाह सोहळा काही क्षणांतच गोंधळ आणि…
