ऊन्हाच्या झळाने जीव कासाविस:नागरिकांचे पाऊले वळत आहेत घुंगराच्या आवाजाच्या दिशेने
रसवंती गृहात घुंगरांचा छनछनाट फुलचंद भगतवाशिम:-मागील वर्षी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची रसवंतीगृह अवकाळी पावसाने लवकर बंद झाली होती. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते.…
