Category: देश

दुचाकीस्वारांना टोल भरावा लागेल…? NHAI आणि नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

INDIA | दुचाकीस्वारांना टोल प्लाझावर थांबून टोल भरावा लागेल, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या होत्या. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये गोंधळ आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण…

गो-तस्करीच्या संशयावरून दलित तरुणांवर अमानुष अत्याचार

ODISHA | ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अमानवीय प्रकार समोर आला आहे. धर्मकोट ब्लॉकमधील खारीगुमा गावात दोन दलित तरुणांवर क्रूर अत्याचार करण्यात आला. गावकऱ्यांनी ‘कंगारू कोर्ट’ लावून या दोन…

शरद पवारांची तब्येत बिघडली, पुढील चार दिवसांचे कार्यक्रम अचानक रद्द !

SHARAD PAWAR | राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिली…

महाकुंभला जाण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने लुटली 3 घरे, पवित्र स्नानापूर्वीच पोलिसांनी पकडले

MAHAKUMBH CRIME | सर्वात मोठ्या हिंदू धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने चोरी केली आहे. अरविंद उर्फ ​​भोला असे या…

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Narendra Chaplgavkar | जेष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं निधन झालं आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश होते. साहित्यिक आणि वैचारिक लेखन करणारे लेखक,…

अभ्यासाला एक महिन्याचा वेळ मिळणार, CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

CET UPDATE | CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. 4 मे रोजी आधी ही परीक्षा होणार होती. मात्र, आता सेट परीक्षा जून महिन्यात…

क्रूरतेचा कळस ! सततच्या वादातून पत्नीची हत्या, मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, तलावात फेकून लावली विल्हेवाट

HYDRABAD | एका निवृत्त लष्करी जवानाने आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले अन् ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून तलावात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या आई-वडिलांनी त्यांच्या बेपत्ता…

सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय? – नितेश राणे

सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की तो अॅक्टिंग करतोय असा संशय असल्याचं व्यक्तव्य मंत्री तथा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. राणे म्हणाले, बांग्लादेशी सैफ अली खानच्या घरात…

मोठी घटना नाही, मलाही १४ गोळ्या लागल्या ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले सैफ अली खानवरील हल्ल्यावर

महाराष्ट्रात अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे यावर माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘तुम्ही लोकांनी ती सांगितली तितकी मोठी घटना नाही. मलाही १४ गोळ्या लागल्या.…

बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार…