शेडगेवाडीत भरदिवसा बिबट्याचा थरार! नागरिकांमध्ये भीती!
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे भरदिवसा बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. बाजारपेठेतील शरद पाटील यांच्या घराजवळील बागेत बिबट्या शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांना…
