Month: July 2025

पक्षसंघटन मजबूत करत निवडणुकीच्या तयारीला लागा- घोसाळकर,अकोला देव,टेंभुर्णी जि.प.सर्कल गटाची आढावा बैठक संपन्न….

जाफराबाद तालुक्यातील अकोला देव,टेंभुर्णी जि.प. सर्कल गटाच्या आढावा बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पक्षसंघटन अधिकचे मजबूत करत,गावा- गावात पक्षाच्या शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांनो आता पासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या…

हिंगोली काँग्रेसला नवसंजीवनी: सुरेश आप्पा सराफ जिल्हाध्यक्षपदी विराजमान, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..!

हिंगोली: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सुरेश आप्पा सराफ यांची निवड झाल्याने काँग्रेसला नवसंजीवनी…

धर्माबादमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड..!

नांदेड: राज्यात गुटखा विक्री, उत्पादन आणि साठवणुकीवर कडक बंदी असतानाही अनेक ठिकाणी खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, धर्माबाद तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक…

गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; कोपरगावचा तरुण गावठी पिस्तूल आणि काडतुसांसह जेरबंद..!

गोंदिया: गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गोंदिया-बालाघाट रोडवरील मुरपार गावाजवळ रात्री नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीदरम्यान, सुमारे साडेआठ वाजता एका तरुणाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या. पोलिसांनी…

जावेद अहमद सौदागर यांची महाराष्ट प्रदेश सचिवपदी नियुक्ती

फुलचंद भगतवाशिम:-नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये मंगरुळपीर येथील काॅग्रेसचे खंदे समर्थक प्रगल्भ विचाराचे व ऊत्कष्ट संघटन कौशल्य असणारे जावेद अहमद सौदागर यांची महाराष्ट प्रदेश सचिवपदी नियूक्ती…

धक्कादायक! जलजीवन मिशन कंत्राटदाराची आत्महत्या, तांदुळवाडी हादरले!

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे जलजीवन मिशनचे काम केलेल्या कंत्राटदाराची आत्महत्या. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन. हर्षल पाटील यांच्या कामावरील निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नांची चर्चा. सांगली…

अमोलकचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ.

स्थानिक विद्या प्रसारक मंडळ द्वारे संचालित, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ , येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे ‘नशा मुक्त भारत’ या अभियाना अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानाचा विषय ‘ व्यसनमुक्त…

चंद्रपूर जिल्ह्यात ‘मजा’ आणि ‘ईगल’ तंबाखूची खुलेआम विक्री: प्रशासनाचे दुर्लक्ष, आरोग्याला धोका

प्रतिनिधी: अमान कुरेशी, चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा, – चंद्रपूर जिल्ह्यासह अनेक तालुक्यांमध्ये ‘सुगंधित तंबाखू मजा’ आणि ‘ईगल’ या प्रतिबंधित तंबाखूची खुलेआम विक्री सुरू असून, स्थानिक प्रशासनाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत…

धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे स्वतःहुन हटवले..!

WASHIM | मंगरुळपीर शहरातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे हटविले जाणार असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. याबाबतची नुकतीच दि.२६ रोजी बैठक…

शिक्षण महर्षी दादासाहेब म्हस्केंच्या स्वप्नातील सिद्धार्थ महाविद्यालय: आधुनिकतेची कास धरणारे शिक्षणाचे माहेरघर..!

जाफराबाद, जालना: “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” या उक्तीप्रमाणे, शिक्षण महर्षी मा. दादासाहेब म्हस्के यांनी मराठवाड्यातील, विशेषतः जालना जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतत आधुनिकतेची कास…