इगतपुरीत तलावाशेजारी डम्पिंग; पिण्याच्या पाण्याला धोका?
इगतपुरी नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापासून अवघ्या २० मीटर अंतरावर डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कचऱ्यातील घाण पाणी तलावात…
