Category: पालघर

आशा,अंगणवाडी सेविका करणार कर्करोगाबाबत जनजागृती —आरोहनतर्फे अभ्यास सहल संपन्न.

दि.२९मार्च २०२४ रोजी मोखाडा आरोहन आणि एएससके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यातील आशाताई व अंगणवाडी सेविका यांची अभ्यास सहल घडवून आणण्यात आली. आशा सेविका व अगंणवाडी सेविका यांना कर्करोगाबाबत…

जव्हार राधा विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न- विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.

आजचे विद्यार्थी उद्याचे भावी कलाकार तब्बल अडीच तास कार्यक्रम रंगला दि.६ मार्च २०२४.जव्हार नगरपरिषद राधा विद्यालयाच्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.ह्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून शाळा…

दसकोड रस्त्याचे काम निकृष्ट,ठेकेदाराचा अजब मनमानी कारभार—रस्त्याची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाईची मागणी.

दसकोड ग्रामस्थ संतप्त रस्त्याच्या डांबरीकरणाला २५ वर्षांनी मिळाला मुहूर्त🤔—ठेकेदाराकडुन तो हि रस्ता निकृष्ट.😔 भरत गवारी,जव्हारदि.१ मार्च २०२४.जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांनी नेहमी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा बांधकाम विभागातील…

वसईत स्व. राजीव गांधी चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

जिल्हा काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम; चाळीस संघांचा सहभाग! वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय संगणक युगाचे प्रणेते, देशाचे मा. पंतप्रधान भारतरत्न “स्व. राजीव गांधी चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले…

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बेमुदत संपावर ठाम १४ मार्च ला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत संप.

” जुनी पेन्शन योजना अमंलबाजावणीसाठी एकमुखी नारा “ भरत गवारी,जव्हार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सभा अध्यक्षांचे हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना आटोले यांनी केले.यावेळी…

जव्हार आमसभा ठरली वाद ग्रस्त,आमसभेत राडा

तब्बल ५तास चालली सभा,अर्ध्यावरच डाव मोडला आमदार भुसारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कान टोचले आमदार भुसारांकडून आश्वासनांची खैरात लोकप्रतिनिधींचाच राढा भरत गवारी,जव्हारदि.२५ फेब्रुवारी २०२३.जव्हार तालुक्याची पंचायत समिती मार्फत घेण्यात येणारी जव्हारची…

खासदार राजेंद्र गावित यांची पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या बाबत चर्चा

पालघर लोकसभा क्षेत्रातील विविध रेल्वे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पालघर लोकसभा खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. अशोक कुमार मिश्र व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पश्चिम रेल्वे मुख्यालयात चर्चा…

जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात..जव्हार मध्ये, सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले.

जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात—-जव्हार मध्ये,सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले. सेवाभावी संस्थाकडून मंञ्याच्या दौऱ्यांना पसंती,आदिवासी बांधवांना कुतूहल🤔—– स्थानिक जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकींची चाहूल 😱 मंञ्यांना आदिवासी भागाचा एकाएकी वाटतोय…

जव्हार डेंगाची मेट येथे हरिनाम उत्सव व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

आमदार सुनिल भुसारा व वसिम काझी यांचा सत्कार. जव्हार तालुक्यातील डेंगाची मेट येथे कैवल्य चक्रवती श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी दिनाच्या सोहळ्याचे औचित्य साधुन अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज श्री…

जव्हार पंचायत समितीवर भाजपा राज,सभापती पदांवर भाजपाची एकहाती सत्ता.

भाजपा कडून सभापतींची बिनविरोध निवड—सभापती विजया लहारे तर उपसभापती पदी दिलीप पाडवी विराजमान. भाजपाने शिवसेना युती धुडकावली — चंद्रकांत रंधा,माजी उपसभापती(शिवसेना), पंचायत समिती जव्हार. —सुरेश कोरडा,माजी सभापती(भाजपा),जव्हार पंचायत समिती. जव्हार…