Category: कोल्हापूर

वाठारच्या लॉजमध्ये पुणेकराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; गूढ मृत्यूमुळे परिसरात खळबळ..!

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील एका लॉजमध्ये संतोष अरुण देशमुख (वय ४७, रा. कोथरूड, पुणे) यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची…

धक्कादायक! जलजीवन मिशन कंत्राटदाराची आत्महत्या, तांदुळवाडी हादरले!

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे जलजीवन मिशनचे काम केलेल्या कंत्राटदाराची आत्महत्या. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन. हर्षल पाटील यांच्या कामावरील निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नांची चर्चा. सांगली…

तांदुळवाडीत बांधकाम कंत्राटदाराच्या आत्महत्येने हळहळ: आमदार डॉ. विनय कोरे पाटील कुटुंबियांच्या भेटीला

तांदुळवाडी (जि. सांगली): वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील बांधकाम कंत्राटदार हर्षल पाटील यांनी बुधवार, दिनांक २३ जुलै २०२५ रोजी आत्महत्या केल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेनंतर आज…

अंबप गर्ल्स हायस्कूल मध्ये संस्कार शिबीर अंतर्गत मातृ पितृ  कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न..!

अंबप (हातकणंगले): अंबप ता. हातकणंगले येथील श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंबप गर्ल्स हायस्कूलमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत ‘मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या…

मित्राचा चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं – कारण आले समोर

कोल्हापूर | जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगे येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वर्षापूर्वी मयत तरुणाने आरोपीच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. याचाच राग मनात…

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही कोल्हापूर/ प्रतिनिधी प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत

राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे *कोल्हापूर : डिजीटल…

सडोली खालसा येथे कर्मवीरांना अभिवादन !

रयत शिक्षण संस्थेचे, रा. बा. पाटील विद्यालय सडोली खालसा व भागशाळा हळदी येथे थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी स्कुल कमिटी…

तानाजी धरणे लिखित हेलपाटा या संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरीचे प्रकाशन

कोल्हापूर : तानाजी बबन धरणे ग्रामविकास अधीकारी पंचायत समिती रोहा जिल्हा रायगड यांची हेलपाटा कादंबरी सध्या सोशल मिडीया वरती खुप गाजत आहे ही हेलपाटा कादंबरी प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या…

पोलिस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण यांचा स्वालिखित काव्यसंग्रह खाकी वर्दीतील दर्दी कवी …सध्या सोशल मिडीया वरती धमाल करत आहे…

कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण त्यांचे मुळगाव हे मानेकाॕलनी पोस्ट भोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा असुन ते सद्या कोल्हापूर गट क्रमांक 16 येथे कार्यरत आहेत त्यांनी स्वतः लिहीलेला काव्यसंग्रह…