Category: गडचिरोली

खासदार डॉ. नामदेव कीरसान हरवले का? पोस्टर व्हायरल !

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्याबाबत सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. निवडणुकीपूर्वी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणारे खासदार आता जनतेपासून दूर असल्याचा दावा या पोस्टरमधून करण्यात आला…

मंत्र्यांनी ताफा थांबवला; कार्यकर्त्यांशी थेट संवाद!

चामोर्शी शहरात सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रथम आगमनावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. व्यस्त कार्यक्रमामुळे घाईत असतानाही मंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आपला ताफा थांबवून त्यांच्याशी…

गावठी दारू बंद करणार! धानोरा तालुक्यातील महिलांचा ऐतिहासिक निर्णय!

धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे महिला ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत बचत गटाला प्राधान्य, गावठी दारूबंदी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे तीन महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गावाच्या विकासासाठी येणाऱ्या निधी…

गडचिरोलीत ३५ हत्तींचा धुमाकूळ; वनविभागाला घेरावाचा इशारा !

गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतीपिकांसह शेतघरांचे मोठे नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वनविभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हत्तींच्या…

एटापल्लीमध्ये देशभक्तीचा जल्लोष!

GADCHIROLI | एटापल्ली येथे ‘हर घर तिरंगा’ तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा उत्साहात समारोप करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या पुढाकाराने जिल्हा परिषद हायस्कूल…

1बनावट नंबर प्लेटच्या वाहनातून होणारी अवैध दारू वाहतूक जप्त; तब्बल १४.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही बनावट नंबर प्लेटच्या वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि…

गडचिरोली: चामोर्शी ते जयरामपूर बस सेवा अचानक बंद; रणरणत्या उन्हात ग्रामस्थांची १०-१२ किमी पायपीट

गडचिरोली: जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरलेली चामोर्शी-जयरामपूर बस सेवा एसटी महामंडळाने अचानक बंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपताच ही सेवा खंडित करण्यात आल्याने, आता सामान्य प्रवासी, वयोवृद्ध…

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते ठाकूर देवाचे विधिवत पूजन.

पारंपरिक आदिवासी रितीरिवाजांनुसार पार पडला भक्तिमय सोहळा. स्थानिक नागरिकांशी साधला संवाद; संस्कृती जपणुकीचा दिला संदेश. GADCHIROLI | सुरजागड येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या ठाकूर देवाचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव…

माता महाकालीदेवीच्या पावन भूमीत मैत्रीला उजाळा देणारा अविस्मरणीय ‘गेट टुगेदर’ संपन्न..!

धर्मराव कृषि विद्यालय, अहेरीच्या १९८५ च्या तुकडीचा हृदयस्पर्शी स्नेह मिलन सोहळाचंद्रपूरच्या माता महाकाली देवीच्या पावन भूमीत सदर सोहळा अत्यंत उत्साहात संपन्नचंद्रपूरमध्ये १९८५ च्या बॅचचे पुनर्मिलन; अनेकांच्या डोळ्यात अश्रू, जुन्या आठवणींना…

असरअली ग्रामपंचायतीत आरोग्य शिबिराचा लाभ; २०० आयुष्यमान भारत कार्डचे वितरण..!

सिरोंचा (गडचिरोली): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सिरोंचा तालुक्यातील असरअली ग्रामपंचायत येथे नुकतेच तीन दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवांचा लाभ…