Month: January 2026

उमरग्यात ‘विज्ञान जागृती अभियान’चा दमदार श्रीगणेशा; मलंग विद्यालयात विज्ञानाचा जागर..!

उमरगा प्रतिनिधी; दि. ०५ जानेवारी उमरगा (धाराशीव): विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने उमरगा येथे ‘विज्ञान जागृती अभियान २०२६’ ची भव्य सुरुवात करण्यात…

मोठा दरोडा टाकण्यापूर्वीच टोळी गजाआड! धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ७ जणांना बेड्या..!

धाराशिव प्रतिनिधी, (दि. ०४ जानेवारी) धाराशिव: धाराशिव शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. कळंब-धाराशिव रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी सात…

गंगापूरकरांना मोठा दिलासा! उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू; उद्या होणार लोकार्पण..!

गंगापूर प्रतिनिधी; दि. ०४ जानेवारी गंगापूर: गंगापूर आणि परिसरातील मूत्रपिंड (किडनी) विकारग्रस्त रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. डायलिसिस उपचारांसाठी वारंवार छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणाऱ्या रुग्णांची पायपीट आता थांबणार…

सिद्धार्थ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..!

(जालना, दि. ३ जानेवारी) जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक…

बाळापूर पोलिसांची धडक कारवाई! नाकाबंदीत विद्युत तारेसह बोलेरो जप्त; ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत..!

(अकोला; दि. ०३ जानेवारी) बाळापूर (अकोला): बाळापूर पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या नाकाबंदीमध्ये एका बोलेरोसह मोठ्या प्रमाणावर विद्युत तार जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख…

शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेतदयानंद विधी महाविद्यालय, लातूरचा संघ प्रथम

(सचिन बिद्री):उमरगा (ता. ०२) : कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची शिकण्याची पद्धत बदलत असून वैयक्तिक गरजांनुसार तिचा उपयोग शक्य होत आहे. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ, वेगवान व सर्वसमावेशक बनत असले तरी मानवी…

** नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार संपन्न…!!

बाळापूर:– दिनांक १ जानेवारी नवं वर्षाचे औचित्य साधून भिमा कोरेगांव शौर्य दिन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बाळापूर येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला…

श्री. खंडोबा यात्रा महोत्सव निमित्त नळदुर्गमध्ये कडक वाहतूक नियोजन२ ते ४ जानेवारीदरम्यान जड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी आयुब शेख नळदुर्ग तालुक्यातील मैलापूर येथे होणाऱ्या श्री. खंडोबा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत लाखो भाविक नळदुर्ग परिसरात दाखल होण्याची शक्यता…

अकोल्यात भाजपचा ‘६१ प्लस’चा नारा; दिवंगत लोकनेते गोवर्धन शर्मांना विजयानेच खरी आदरांजली देण्याचे आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन..!

अकोला प्रतिनिधी (दि ०१ जानेवारी) अकोला: अकोला शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे आणि कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणारे लोकनेते दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन…

४ जानेवारीला अकोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा..!

अकोला प्रतिनिधी (दि. ०१ जानेवारी) अकोला: अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उतरणार आहेत. महायुतीच्या (भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना) उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०…