सिद्धार्थ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..!
(जालना, दि. ३ जानेवारी) जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमातून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक…
