Category: सिंधुदुर्ग

बँक ऑफ इंडिया स्थापना दिनी पत्रकारांचा सन्मान !

SINDHUDURG | बँक ऑफ इंडिया, दोडामार्ग शाखेच्या १२१ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक आणि लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया दोडामार्गच्या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात…

गणित संबोध परीक्षेत बोडदे शाळेचा १००% निकाल !

SINDHUDURG | सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित संबोध परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा बोडदेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील चारही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल…

डॉक्टरांच्या राजीनाम्यावरून केसरकरांवर मनसेचा निशाणा !

SINDHUDURG | सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असतानाच जिल्हा शल्य चिकित्सकांसह काही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईवरून मनसेने…

ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू; सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी?

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीच्या ओसरगाव येथील टोल नाका उद्या, १७ ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना टोलमाफी मिळणार की टोल भरावा लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष…

रोजगाराची साधने विकसित करून रोजगार निर्माण करावा

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र गोवा कर्नाटक अशी त्रिवेणी संगम असलेल्या राज्याच्या हाकेच्या अंतरावर असलेले तिलारी धरण व आजूबाजूला असलेली रोजगाराची साधने विकसित करून रोजगार निर्माण करावा, अशी मागणी घेऊन स्थापित झालेल्या…