येरमाळा येथे रमजान ईद हा सन मोठ्या उत्साहात साजरा !

DHARASHIV | येरमाळा येथे रमजान ईद हा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . दि .३१ रोजी रमजानचा पूर्ण महिना उपवास केल्यानंतर सर्व मुस्लीम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकत्रीत आले…

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी !

विश्व शांतीसाठी करण्यात आली प्रार्थना.ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन. सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अफजल कासमी…

गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेश हिवाळेची पी.एस.आय. पदी निवड !

CHH. SAMBHAJINAGAR | गंगापुर तालुक्यातील वाहेगांव येथील ऋषीकेष गोरखनाथ हिवाळे यांची नुकतीच पोलीस सब इन्स्पेक्टर (PSI) पदी निवड झाली आहे. तरुणाने मेहनत जिद्दीने हे यश मिळवले आहे. महाविद्यालयातुन बिटेक पुर्ण…

कलमेश्वर तालुका कन्याडोल जवल कोकर्डi येथे एका जंगली हरिनावर हल्ला

परिसरातिल कुतरे यानी हल्ला केला व हरिनाचा तडफून मृत्यु कलमेस्वर तालुक्यातील कन्याडोल जवल असलेल्या कोकर्डा गांवशिवार परिसरात आज सकाळी अंदाजे 12 ते 15 कुत्र्ये हे एकत्र येवुन त्या सर्वकुत्र्यांनी जंगलातील…

इदं न मम् माहितीपटाचा,लोकार्पण सोहळा संपन्न *

उमाकांत मिटकर यांच्या समाजनिष्ठ जीवनप्रवासाचे प्रेरक चित्रण प्रतिनिधी आयुब शेख समाजातील भटक्या विमुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील 20 वर्षे संघर्ष केला, प्रसंगी पोलिसांसोबत ज्यांना झुंज द्यावी लागली, अशा एका…

डोक्यात संशयाचे भूत, पत्नी झोपते असतानाच डोक्यात कुऱ्हाडीने वार, सुखी संसाराची राख रांगोळी

JALGAON | चारित्र्याच्या संशयातून पतीने आपली पत्नी झोपेत असतानाच तिचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शितल सोमनाथ सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सोमनाथ सोनवणे याने चारित्र्याच्या…

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडला मोठा शस्त्र साठा !

4 गावठी पिस्तुले, 12 काडतुसे, 3 मॅगझीन जप्त PUNE | रांजणगाव परिसरातील सोनेसांगवी गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडील ग्रामीण पोलिसांनी तब्बल ४ गावठी पिस्तुले, ३ मॅगझीनसह १२ काडतुसे असा १ लाख ८२…

कन्हान नदी डायव्हर्शन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार…!– आमदार डॉ आशिषराव देशमुख

सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी दिनांक 24 मार्च 2025 रोजी कोलार मध्यम प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कन्हान नदी वळण योजनेबद्दल सखोल आढावा बैठक घेतली.“कन्हान नदी…

खुनाचा प्रयत्न करुन सात महिन्यापासुन फरार असलेला आरोपीस ताव्यात

डिटेक्शन ब्रांच (DB) उमरखेड यांची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सा. यांच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि.27/03/2025 रोजी डिटेक्शन ब्रांच प्रमुख पोलीस उपनिरीक्षक…