गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेड्यात पोलिसांची आढावा बैठक !
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी गावनिहाय परिस्थितीचा आढावा…
