Month: December 2021

वाशिम : वृध्द मातेस वाऱ्यावर सोडुन तिचा परित्याग करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल

वाशिम : पो.स्टे कारंजा शहर दिनांक 26/12/2021 रोजी फिर्यादी नामे श्रीमती नर्मदादेवी रामकूमार शर्मा वय 85 वर्ष व्यवसाय -काहीच नाही रा.नेहरू चौक छञपती शिवाजी महाराज यांचे पूतळ्या जवळ कारंजा ता.कारंजा…

लहान लहान मुले करताहेत महागड्या “बुलेट” ची सवारी..!

मी तर पडणारच पण सोबत तुलाही पाडणार..! उमरगा शहरातील पालक करतात आपल्या पाल्यावर लाडाची अतीवृष्टी.? सचिन बिद्री-उमरगा,उस्मानाबाद सुंदर अक्षर हा विद्यार्थ्यांचा खरा दागिना असतो हे सुविचार पूर्वी प्रत्येक शाळेत विद्यार्थी…

वाशिम : माझा सत्कार म्हणजे आंबेडकरी विचार व निष्ठा यांचा सन्मान-आटोटे गुरूजी

वाशिम : आंबेडकरी चळवळीतील माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा वाशीमकरांनी मोठया प्रमाणात घडवून आणलेल्या नागरी सत्काराने चळवळीतील नव्या कार्यकर्त्याला ऊर्जा मिळणार असून माझा सत्कार म्हणजे आंबेडकरी विचार व निष्ठा यांचा सन्मान…

लातुर : अहमदपूर येथील अण्णाभाऊ साठेनगर दारूच्या व्यसनातुन मुक्त करण्याचा तेथील युवकाचा संकल्प

लातुर : अहमदपूर येथे दारुच्या व्यसनातुन मुक्त झालेल्या नागरिकांचा सह पत्नीक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड टी एन काबंळे (माजी सभापती जि. प. लातुर…

हिंगोली : खा. हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत.

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव (तु) येथील शेतकऱ्याची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्यास विलंब होत असतांना शेतकऱ्यांने खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मदत…

गडचिरोली : अडपली (माल) येथे मुक्तीपथ मूलचेरा तर्फ़े व्यसनमुक्तीवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली : सर्च फाउंडेशन गडचिरोली तर्फे मुक्तीपथ संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात व्यसनमुक्ती वर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजे धर्मराव हायस्कूल अडपल्ली माल येथे दिनांक 29.12.2021…

उस्मानाबाद : नळदुर्ग शहरातील शहर महिला काँग्रेसतर्फे नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या नुतन पदाधिका-यांचा सत्कार

उस्मानाबाद : नुकतेच नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल नळदुर्ग शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. कल्पना राजेंद्र गायकवाड यांच्या वतीने शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे…

लातुर : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे मायोकाचे आयोजन

लातुर : १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा ८१ वा वाढदिवस साजरा झाला. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे सुद्धा…

वाशिम : समृध्दी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी मुद्देमालासह पकडण्यात जऊळका पोलीसांना यश

वाशिम : पोलीस स्टेशन जऊळका हद्दित निर्माणाधीन समृध्दी महामार्गाचे काम प्रगती पथावर असुन महामार्गावर ठेकेदार कंपनीचे स्टील रोड, डिझेल व इत्यादी महत्वाचे साहित्य मोकळया जागेवर पडलेले असल्याने सदरचे साहित्य चोरी…

औरंगाबाद :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, बजाजनगर घटना…

औरंगाबाद : बजाजनगरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.…