औरंगाबाद : गरुडझेप परिवाराच्या यशात आणखी एक मानाचा तुरा….
औरंगाबाद : सिरहिंद, जिल्हा फतेहगढ साहिब पंजाब येथील सीरहिंद जिल्हा फतेहगढ येथे नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन आले होते.या स्पर्धेत औरंगाबाद येथील गरुडझेप अॅकॅडमी परिवाराच्या ४ मुलीं गोल्ड मेडल जिंकत गरुड…