Category: बुलडाणा

BULDHANA | थरार! भरधाव ट्रकला लागली भीषण आग, मात्र ‘या’ कारणामुळे लाखोंचे सोयाबीन वाचले!

धावत्या ट्रकच्या इंजिनमध्ये आग लागून ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक. चालकाच्या प्रसंगावधानामुळे लाखो रुपयांचे सोयाबीन वाचले. सिंदखेडराजा जालना रोडवरील घटना. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले. धावत्या ट्रकच्या…

बुलढाण्यात जागेच्या नोंदीसाठी २० हजाराची लाच घेताना ग्रामसेवक राजेंद्र वासकर रंगेहात जेरबंद..!

बुलढाणा (प्रतिनिधी): जागेची नोंद ग्रामपंचायतीमध्ये घेऊन त्याचा ८-अ उतारा देण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना…

बुलढाणा : 20 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले,

BULDHANA | बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभा येथील एका नागरिकाची जागेची नोंद ग्रामपंचायत मध्ये घेऊन त्याचा आठ अ उतारा देण्यासंदर्भात ग्रामसेवक राजेंद्र वासकर यांनी 28 हजार रुपयांची लाच मागितली होती, तडजोडी…

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार; नग्न फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीने नऊ महिने शारीरिक शोषण!

🚨 शेगाव शहर पोलिसांत आरोपीसह बहिणीवर गुन्हा दाखल. बुलढाणा – नांदुरा शहरातील एका ३७ वर्षीय विवाहितेला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने एवढ्यावरच…

खामगावात थरार..! प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः केली आत्महत्या, शहरात खळबळ..!

खामगाव, बुलढाणा: नवरात्रीच्या उत्साहात न्हाऊन निघालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक आणि तितकीच थरारक घटना घडली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःला…

सात हजार रुपयांची लाच घेताना लिपिक, तलाठी गजाआड

BULDHANA | जमीन वारस प्रकरणात सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदखेड राजा तहसील कार्यालयातील लिपिक आणि तलाठ्यास बुलढाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल सायंकाळी रंगेहाथ अटक केली. खामगाव खापरखुटी…

मदन वामन पातुरकर विद्यालयात विविध उपक्रम राबवून शिक्षण सप्ताहाची सांगता

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 22 जुलै ते 28 जुलै शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण सप्ताह विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव…

भिवंडी येथील संकेत भोसलेंची हत्त्या करना-यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी, आँल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली

बुलढाणा न्युज नेटवर्क भिवंडी येथे ११वी मधे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संकेत भोसले या विद्यार्थ्याची दिवसा ढवळ निर्घुन हत्त्या करण्यात आली या हत्त्या करना-या गुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी…

धावते आयशर वाहन घुसले मजुराच्या टीन शेडमध्ये..

४ मजुरांचा मृत्यू तर ९ जखमी.. जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौपदरीकरणाच्या कामाकरिता असलेल्या मजुरांच्या रस्त्यालगत असलेल्या टीन शेड वर आयशर वाहनावरील नियंत्रण सुटून…

उन्नती महिला नागरी पतसंस्थेच्या अपहर प्रकरणातून व्यवस्थापक सुटला कसा..?

पतसंस्थेच्या व्यवस्थापकाची पुन्हा चौकशी करणे गरजेचे संबंधित अधिकाऱ्यांना व्यवस्थापकाने हाताशी धरल्याची चर्चा.. मलकापूर शहरातील उन्नती महिला नागरिक पतसंस्थेमधे झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हे दाखल झाले खरी मात्र शाखेचा व्यवस्थापक या गुन्ह्यातून…