Month: October 2023

उमरगा शहरातील गोंधळवाडा येथील श्रीक्षेत्र रेणुकादेवी मंदिराची भव्य छबिना व पालखी मिरवणूक.

सचिन बिद्री : धाराशिव उमरगा शहरातील गोंधळवाडा येथील श्री क्षेत्र रेणुका देवीची पालखी-छबीना मिरवणूक पारंपरिक पद्धतीने ढोल, पोत व हलगीच्या ठेका धरत आराधी महिला व भक्त भाविकांच्या उपस्थित सोमवारी (दि…

जिल्हा विधी प्राधिकरणच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारविषयक जनजागरण- प्रहार ने मानले आभार

जिल्हा विधी प्राधिकरण धाराशिव च्या वतीने दिव्यांग व्यक्ती कायदे व अधिकार विषयक यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हापरिषद धाराशिव आयोजन करण्यात आले .कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूण मा.श्रीमती अंजू एस.शेंडे मॅडम, प्रमुख जिल्हा व…

उमरखेड -महागाव विधानसभेतील पोलीस ठाण्यांचा होणार कायापालट ! उमरखेडला ग्रामीण पोलिस ठाणे तर बिटरगाव ठाणे ढाणकीला येणार ! आमदार ससानेंच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय !

प्रतिनिधी उमरखेड उमरखेड -महागाव विधानसभेतील पाच पोलीस ठाण्यापैकी उमरखेड व दराटी पोलीस ठाणे हे सुसज्ज इमारतीत असून पोलीस कर्मचाऱ्यांची निवासाची देखील व्यवस्था आहे . मात्र पोफाळी , महागाव व बिटरगाव…

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेश्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन

धाराशिव,दि.21 (जिमाका) शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे आज 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री.तुळजाभवानी मंदिराला भेट देऊन श्री.तुळजाभवानी…

नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना तडीपार

पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची मोठी कारवाई…. धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील तीन सराईत गुन्हेगार यांना तडीपार केले.a धाराशिव : नळदुर्ग पोलीस स्टेशन…

हिंगोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय 100 मीटर धावण्यामध्ये श्रावणी अवचार हिचा प्रथम क्रमांक आल्याने भानेश्वर विद्यालयच्या वतीने सत्कार

हिंगोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय 100 मीटर धावण्यामध्ये श्रावण प्रदीप अवचार हिने प्रथम क्रमांक पटकावल्याने भानेश्वर विद्यालय सेनगाव येथे शिकत असलेल्या श्रावणी अवचार हिचा शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जिल्हा…

जिल्ह्यातील १९८ विकास सोसायट्यानां सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांचे अभय

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रयत्नांना यश (सचिन बिद्री:धाराशिव) जिल्ह्यातील १९८ विविध कार्यकारी सोसायटी संस्थावर अवसायनाची कार्यवाही करत संस्था बंद करण्याची प्रशासनाची प्रक्रिया थांबवन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश…

उपक्रमशील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी-शितल रासकर

(सचिन बिद्री:धाराशिव) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमामध्ये सहभाग घेऊन नावीन्यतेचा शोध घ्यावा आणि उपक्रमशील राहावे त्यामुळे पदवीनंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवता येईल. असे प्रतिपादन श्रीमती शितल रासकर…

केंद्रीय मंत्री तेली यांच्या हस्ते पोलीस तक्रार प्राधिकरण उमाकांत मिटकर यांना पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी नळदुर्ग:- केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री श्री.रामेश्वर तेली यांच्या हस्ते राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.उमाकांत मिटकर यांना “मराठवाड्याचे शिल्पकार”हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वृंदावन फाउंडेशन…

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या उमरगा तालुकासंपर्कप्रमुखपदी शिवराज पाटील यांची निवड

(उमरगा:प्रतिनिधी) शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे आणि महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांच्या लेटरहेडवर सदर नियुक्ती पत्र दी 8 रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित सोहळ्यात…