हिंगोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय 100 मीटर धावण्यामध्ये श्रावण प्रदीप अवचार हिने प्रथम क्रमांक पटकावल्याने भानेश्वर विद्यालय सेनगाव येथे शिकत असलेल्या श्रावणी अवचार हिचा शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्तरावर तिची निवड झाल्याबद्दल भानेश्वर विद्यालयचे संस्था अध्यक्ष ओम कोटकर, मुख्याध्यापक प्रदीप बुद्रुक व सर्व शिक्षकांकडून श्रावणी अवचार यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
प्रतिनिधी
महादेव हारण
सेनगाव हिंगोली