⭕️शेवगाव येथील ५ हेक्टर जमीन वादात..
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. या प्रकरणी अल्ताफ ताजुद्दीन इनामदार यांनी ताहेर सीराजुद्दीन पटेल यांच्याकडून 55 लाख रुपये…
News
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. या प्रकरणी अल्ताफ ताजुद्दीन इनामदार यांनी ताहेर सीराजुद्दीन पटेल यांच्याकडून 55 लाख रुपये…
संगमनेर : यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी…
बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून मोरगावला नावलौकिक आहे. येथे रयत संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामदैवत यात्रेचा करमणूक कार्यक्रम झाला. हा जुना व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारित…
♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट श्री क्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच…
♦️N Tv News: अकोले अपडेट स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…
कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा, स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने…
N Tv News: कोपरगाव अपडेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा…
भारतीय हवामान खात्याने १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात…
चौकशीकामी ताब्यात घेतलेला मोबाईल माघारी देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने २० हजार रुपयांच्या रकमेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना…
नगर : तृतीयपंथीय नागरिकांच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल गुरू उर्फ बाबूनायक नगरवाले यांचे अल्पशा आजाराने निधन. गेल्या दहा दिवसांपासून येथील खासगी रुग्णालात उपचार सुरू होते. काजल गुरू यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आयुष्यभर…