Category: Uncategorized

सावनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे घर कोसळले, एक ते दीड लाखांचे नुकसान

नागपूर, एनटीव्ही न्यूज मराठी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ढालगाव खैरी गावात मोठे नुकसान झाले आहे. येथील श्री. वाट यांच्या कुटुंबाचे जुने घर कोसळले…

⭕️घोडेपीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न..

♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावरील घोडे पीर दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून आज (ता. २४) पहाटे तीन वाजता करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच…

⭕️शेवगाव येथील ५ हेक्टर जमीन वादात..

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील गट नंबर 683 या शेती मालमत्तेसंदर्भात अहमदनगर जिल्हा न्यायालयाने मनाई हुकूम दिला आहे. या प्रकरणी अल्ताफ ताजुद्दीन इनामदार यांनी ताहेर सीराजुद्दीन पटेल यांच्याकडून 55 लाख रुपये…

⭕️थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी संगमनेरमध्ये मोर्चा

संगमनेर : यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्या तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ व संगमनेर मध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या जातीयवादी…

⭕️मीडियाचा उतावळेपणा …. फायदा कुणाचा ?

बारामती तालुक्यातील अष्टविनायक स्थान म्हणून मोरगावला नावलौकिक आहे. येथे रयत संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामदैवत यात्रेचा करमणूक कार्यक्रम झाला. हा जुना व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर प्रसारित…

⭕️चोंडी विकास प्रकल्पाला वेग : सभापती प्रा. राम शिंदे

♦️N Tv News: अहिल्यानगर अपडेट श्री क्षेत्र चोंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर साकारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी फडणवीस सरकारकडून वेगाने पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच…

⭕️भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल..

♦️N Tv News: अकोले अपडेट स्वातंत्र्यदिनी भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. यंदाही संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे…

⭕️कोणी काय खावं हे सरकारनं ठरवू नये;राज ठाकरे..

कोणी काय खावं आणि खाऊ नये याचा निर्णय लोकांनी घ्यावा, स्वातंत्र्य दिनालाच तुम्ही बंदी कशी आणता. ही गोष्ट सरकारने सांगू नये की कोणी काय खावं आणि खाऊ नये. कोणत्याही सरकारने…

⭕️कोपरगाव पोलिसांनी केला उलगडा पतीनेच केला महिलेचा खून..

N Tv News: कोपरगाव अपडेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाऊच बुद्रुक शिवारातील उंबरी नाल्याजवळ ८ ऑगस्ट रोजी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा…

⭕️अहिल्यानगर जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत “यलो अलर्ट”

भारतीय हवामान खात्याने १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात वीजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात…