Category: जळगाव

SRPF मध्ये महिला बटालियनची मागणी; पोलिसांचे निवेदन!

महाराष्ट्र पोलीस दलात महिलांना विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळत असताना, राज्य राखीव पोलीस दलातही महिला भरती सुरू करून दोन स्वतंत्र महिला बटालियन स्थापन कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.…

वयाच्या ३७ व्या वर्षी MD! डॉ. मनिषा महाजन यांची प्रेरणादायी झेप!

जिद्द, संयम आणि संघर्षाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येते, हे डॉ. मनिषा महाजन यांनी सिद्ध केले आहे. एमबीबीएसनंतर सुमारे दहा वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर वयाच्या ३७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील…

दहिगाव परिसरात चोरट्यांचा हैदोस; शेतकरी त्रस्त!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव परिसरात विहिरीवरील केबल वायर, स्टार्टर आणि इतर साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता चोरट्यांच्या उपद्रवाचाही…

कोळन्हावीतील घरफोडीने खळबळ; लाखाचा मुद्देमाल लंपास!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात कोळन्हावी गावात घरफोडीची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री घरात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाखांचा मुद्देमाल लंपास केला.…

एरंडोल पंचायत समितीला नवे गटविकास अधिकारी; विकासकामांना गती मिळणार?

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाले आहेत. मनोज देव यांनी पदभार स्वीकारला असून, ग्रामीण विकासाची रखडलेली कामे मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहादा पंचायत समितीतून…

आडगाव शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर!

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आडगाव केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जानफळ येथे उत्साहात पार पडली. ग्रामीण विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. जानफळ…

पीकविमा मुदतवाढीसाठी रक्षाताई खडसेंची केंद्राकडे मागणी !

रक्षाताई खडसेंनी शिवराज सिंह चौहान यांची घेतली भेट पीकविमा अर्जाची मुदत वाढविण्याची केंद्राकडे मागणी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची केली विनंती फार्मर आयडी निर्मितीतील अडचणी दूर करण्याची मागणी महसुली गावांच्या पुनर्रचनेमुळे…

सातोद कोळवद वडरीत जंतनाशक दिन काय घडलं ?

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जनजागृती उपक्रम सातोद, कोळवद, वडरीत आरोग्यविषयक मार्गदर्शन बालकांच्या आरोग्य संरक्षणावर विशेष भर कृमिसंसर्गापासून बचावासाठी जनजागृती नियमित जंतनाशनाचे महत्त्व मुलांना समजावले आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, शिक्षकांचा सहभाग JALGAON…

दहिगावात स्वच्छतेचा बोजवारा ग्रामस्थांचा संताप का !

दहिगावातील सार्वजनिक चौकात गुलालाचे थर ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कचऱ्याचे ढिगारे वेळेवर उचलले जात नसल्याची तक्रार गावात धूळ आणि डासांचे प्रमाण वाढले साथीचे आजार सुरू, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न…

किनगाव प्रकरणावरून शमीभा पाटील यांचा सोमय्यांना सवाल !

किरीट सोमय्यांच्या वक्तव्याचा वंचितकडून निषेध वस्तुस्थिती तपासून वक्तव्य करण्याची मागणी किनगाव प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचा आग्रह पथसंचलनाच्या परवानगी प्रक्रियेची चौकशी करा महिलांवरील लाठीचार्जच्या चौकशीची मागणी सामाजिक सलोखा राखण्याचे शमीभा पाटील यांचे…