जळगाव : गेल्या दोन वर्षांच्या कालांतराने कोरोना संसर्गजन्य आजार कार्यकाळात जमावबंदी व संचार बंदी या तून पूर्ण पने होरपळून बाहेर पडल्याने तरूण वर्गाचा उत्साह मोठ्या अपेक्षेने असून, सालाबाद प्रमाणे कोरपावली गावातील मुख्य गजबजलेल्य चौकातील हजरत पीर गैबंशह वली यांचा साक्षात दर्गा असून सर्व धर्मिय लोक बाबांच्या यात्रे निमित्त एकत्रीत येऊन संदल शरीफ व कववलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी 11 जानेवारी बुधवार रोजी संदल शरीफ व 12 जानेवारी रोजी ऊर्स निमीत्त कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे, कव्वाल— हबीब अजमेरी , फांकार,, अजमेर, कव्वलन- परवीन तबस्सून टिव्ही शिगार,,,औरंगाबाद यांचा जंगी मुकाबला आयोजित करण्यात आला आहे, तरी परिसरातील नागरिकांनी ऊर्स निमीत्त एकत्रीत येऊन कव्वाली चा आनंद लुटावा असे आव्हान हिंदू मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे,