Category: लातूर

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने विविध सामाजिक उपक्रमाने केला साजरा…

LATUR|राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी सकाळी लातूर…

इंग्लिश महागुरू स्पर्धा परीक्षेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे आयोजन ; 1500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग लातूर : ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ज्युनिअर ग्रामर महागुरू व सीनियर ग्रामर महागुरु स्पर्धा परीक्षा घेण्यात आली…

लातूर येथेच आयुक्तालय स्थापनेसाठी आग्रही रहाकृती समितीचे खासदारांना साकडेलातूर : गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्तालय स्थापन करण्यासाठी खासदार, आमदार या लोकप्रतिनिधीनी आग्रही भूमिका घ्यावी, असे साकडे विभागीय महसूल आयुक्तालय निर्माण कृती समितीने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना घातले.

यावेळी अँड. व्यंकट बेद्रे यांनी गेली पंधरा वर्षे आयुक्तालयासाठी कृती समितीच्या माध्यमातून केवळ लातूरंच नव्हे धाराशिव व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. आयुक्तालय स्थापने मुळे जिल्ह्या जिल्ह्यात…

डॉ. आंबेडकरांच्या ७२ फुटी पुतळ्याचे काम पूर्ण करणारमाजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची ग्वाही

लातूर : बौद्ध साहित्य संमेलनाला शासनाचे अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे सांगतानाच लातूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कवरील डॉ. आंबेडकरांच्या ७२ फुटी रखडलेल्या पुतळ्याचे काम पूर्ण करण्याची ग्वाही माजी मंत्री…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्कार

LATUR | लातूर महाविकास आघाडी चा घटकपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे चे उपसभापती संतोष सोमवंशी यांची औसा तालुका शेतकरी खरेदी…

लातूर जिल्हा वकील मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. योगेश जगताप

लातूर : लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत पाच पॅनलमध्ये चूरशीची लढत झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. योगेश जगताप, उपाध्यक्ष ॲड. संजय जगदाळे महिला उपाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ॲड. मनीषा दिवे पाटील…

लातूर अस्थिरोग संघटनेच्या वतीने डॉक्टर्स आणि ओटी असिस्टंट साठीच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

LATUR | लातूर अस्थिरोग तज्ज्ञ संघटना आणि मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर्स आणि ऑपरेशन थिएटर असिस्टंट्स यांच्यासाठी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या कार्यशाळेस प्रमुख…

राज्याचा अर्थसंकल्प सरकारकडून निराशा देणारा- माजी मंत्री दिलीपराव देशमुख

LATUR | राज्य सरकारकडून मांडलेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीसाठी नविन योजना आणली नाही निवडणुकीत २१०० रुपये देण्याचे ठोस आश्वासन महायुती सरकारने दीले होते याबाबत कुठलीच वाढीव तरतूद केली नाही तसेच राज्यातील…

डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसीएशनच्या विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन बेस्ट चॅप्टर अवॉर्डने सन्मानित…

मोमीन हारून, लातूर हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनने हा पुरस्कार पटकावल्याचे सांगितले. ऑर्थोपेडिक क्षेत्रांतील वरिष्ठांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शुभेच्छा…

“हर हर महादेव “च्या गजरात सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ, मध्यरात्री गवळी समाजाने केला दुग्धाभिषेक

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी LATUR | लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेस अभुतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने रांगा…