⭕️श्रीगोंदा पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात..
चौकशीकामी ताब्यात घेतलेला मोबाईल माघारी देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने २० हजार रुपयांच्या रकमेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना…