Month: August 2025

भामरागड मध्ये प्रशासनाच्या मदतीने गर्भवती महिलेला पुरातून सुखरूप प्रसुती साठी रवाना

गडचिरोली, दि. २७ : भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील . आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी पहाटे ४.०० वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एस.डी.आर.एफ.) पथकाच्या मदतीने पामूलगौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात…

काटगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने हा भव्य सोहळा पार…

गणेश उत्सव व ईद ए मिलाद अनुषंगाने शांतता समिती बैठक संपन्न, डिजेवर बंदीचा पुनरुच्चार

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर तहसिल कार्यालयात गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद २०२५ या पारंपरिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. दोन्ही सण शांततेत, उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर मंगरुळपीर येथे पोलिसांचा रुटमार्च

शांतता व सुव्यवस्था राखुन ऊत्सव साजरा करण्याचे आवाहन WASHIM | मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या वतीने, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंगरुळपीर येथे पोलिसांच्या रुट मार्चचे आयोजन करण्यात आले.पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली,ऊपविभागिय पोलिस…

काटगावात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात

DHARASHIV | साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातील काटगाव येथे एक भव्य सोहळा उत्साहात पार पडला. मातंग समाजाचे कैवारी कचरू भाऊ सगट युवा मंच यांच्या पुढाकाराने आयोजित…

आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत दोन सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..!

चंद्रपूर: कोरपणा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी कवठाळा येथे भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला. यामध्ये शेतकरी संघटनेचे युवा नेते, उद्योजक आणि बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट तसेच कवठाळा येथील सरपंच रूपाली…

वाशिम: आगामी सण-उत्सव डिजेमुक्त साजरे करा – ठाणेदार नैना पोहेकर यांचे आवाहन..!

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार नैना पोहेकर यांनी आगामी सण आणि उत्सव डिजेमुक्त आणि गुलालविरहित करून त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे…

नांदेडमध्ये दुहेरी हत्याकांड: प्रेम प्रकरणातून तरुण-तरुणीची विहिरीत फेकून हत्या..!

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात प्रेम प्रकरणातून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. २५ ऑगस्ट रोजी करकाळा शिवारात एका अविवाहित तरुणाला आणि विवाहित तरुणीला हातपाय बांधून विहिरीत फेकून त्यांची…

पुरपिडीत आणी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरसकट मदतनीधी द्या

बिगर सातबारा संघटनेचे भाई जगदिशकुमार इंगळे यांची प्रशासनाकडे मागणी फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करण्याकरिता मंगरूळपीर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे…

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवुन पर्यावरणपुरक सण ऊत्सव साजरे करा-एसडिओ राजेंद्र जाधव

मंगरुळपीर येथे शांतता समितीची बैठक संपन्न फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील पंचायत समीती सभागृहात आगामी सण, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली.या बैठकीत ऊपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार रविंद्र राठोड,ठाणेदार किशोर शेळके,गटविकास…