पहूरमध्ये मोठ्या घोषणा! मुलींचे वसतिगृह, पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणार!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जामनेर येथे मुलींचे वसतिगृह, तर कुंभारी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा…

किनगाव खुर्दमध्ये २५ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथे चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच २० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बौद्ध…

फैजपूर येथे काँग्रेस कमेटीच्या वतीने धनंजय चौधरी यांच्या सहभागात ‘मत वाचवा,देश वाचवा’ अभियानाची पदयात्रा!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘मत वाचवा, देश वाचवा! संविधान वाचवा, लोकशाही वाचवा’ अभियानांतर्गत जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत धनंजय चौधरी सहभागी झाले. यावेळी…

दहिगाववर शोककळा; अनिल महाजन यांचे निधन!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील अनिल सुरेश महाजन यांचे वयाच्या ३५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने दहिगाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. अनिल सुरेश महाजन यांचे…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, दसऱ्याला शेकडो ट्रक मदत रवाना होणार!

डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर आयोजित नवदुर्गा सहस्र नवचंडी महायज्ञाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प शिंदे यांनी व्यक्त केला. दसऱ्याला शेकडो ट्रक…

शेतकऱ्याच्या विहिरीवरील केबल चोरणारा फरार आरोपी जेरबंद ! पारनेर पोलिसांची कारवाई !

शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबल चोरणाऱ्या आणि सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पारनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सातारवाडी येथील सासरवाडीत लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात…

यावलमध्ये ४० लाखांची विकासकामे! साने गुरुजी विद्यालयाला मिळणार नवे रूप!

यावल येथील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विकासासाठी ४०.०८ लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी…

यावलमध्ये नगरसेविका ॲक्शन मोडमध्ये! अधिकाऱ्यांना दिले थेट आदेश!

यावल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये नगरसेविका वर्षा आकाश चोपडे यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष प्रभागाची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना…

पहूरमध्ये १७ ऑक्टोबरला भव्य आदिवासी मेळावा; दिग्गज मान्यवरांची उपस्थिती!

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर येथे १७ ऑक्टोबर रोजी भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली, तर जलसंपदा व आपत्ती…

यावलमधील ६ आदिवासी वस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

यावल तालुक्यातील सहा आदिवासी वस्त्यांमधील भूमिहीन कुटुंबांच्या रहिवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पांढरी वस्ती, जामुनझिरा, काळाडोह, बोरावल खुर्द, डांभुर्णी आणि विटवे येथील पात्र आदिवासी कुटुंबांना कायमस्वरूपी रहिवासी जागा उपलब्ध करून…