Category: महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेचे सभापती मा ना राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार एन् टी व्ही न्युज चा वर्धापन सोहळा

एन टी व्ही वर्धापन दिनाची प्रतिक्षा संपली येत्या पुढील आठवडयात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित होणार वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्यातील आघाडीची वृत्त वाहीनी…

बीडमध्ये ‘पिस्टल’ दहशत भोवली: केज पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या!

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पिस्टल हातात घेऊन फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पोलीस…

ST महामंडळाच्या 2000 जुन्या बसेस भंगारात होणार लिलाव

MSRTC BUS | राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) तब्बल २ हजार जुन्या बसेस आता भंगारात काढण्यात येणार आहेत. धातू भंगार व्यापार महामंडळ (एमएसटीसी) यांच्या माध्यमातून या बसेसचा लिलाव होणार आहे.…

⭕️राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय?

♦️राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल ♦️राजस्थान, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्याची मागणी मुंबई:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक…

रोहित पवार यांचा आरोप : मराठा आरक्षण फडणवीसांच्या कार्यकर्त्याने घालवले..

आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मागील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने ते घालवले आहे, असा आरोप आमदार रोहित पवार…

👉🏻शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस..

ग्रामपंचायतचा कर थकवल्यानं शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मल्हारवाडी ग्रामपंचायतनं ही मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडं ग्रामपंचायतचा ८ कोटी ३० लाख रुपयाचा कर…

👉🏻३० ऑगस्टला जाहीर होणार विधानसभेची अंतिम मतदार यादी. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक…

अहमदनगर-शिर्डी एमआयडीसीत दोन हजार तरूणांना मिळणार रोजगार : मंत्री विखे पाटील

शिर्डी एमआयडीसीत संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातील २ हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे…

👉🏻भंडारदरा-निळवंडे नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा..

भंडारदरा आणि निळवंडे धरण पाटलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटातील घाटघरमध्ये तब्बल १९, तर रतनवाडी आणि पांजरेत १८ इंच पाऊस झाला आहे.…

आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात !

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये होते मात्र सुदैवाने या…