Month: August 2024

⭕️अहमदनगर | अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीची पोलीस संरक्षणाची मागणी..

अहमदनगर : खटल्यांमधून नाव मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत अंकुश चत्तर खूण प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी याने स्वत: व चत्तर कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी पोलिस…

बापाच्या कष्टाची मुलांनी जाणीव ठेवावी……!

डॉ.वसंत हंकारे यांचे ‘बाप आणी निसर्ग’ विषयावर मंगरुळपीर येथे व्याख्यान.. आता झाडे लावुन जगवली नाही तर भविष्यात आयुष्य धोकादायक पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याचा कार्यक्रमातुन सुर फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपीर येथे क्रांतिसूर्य…

“सायकल बँक” उपक्रमामुळे मुलींचे शिक्षणातील गळती रोखण्यास मदत–पद्माकर मोरे.

सायकल बँकेला शिरीष कडगंचेतर्फे नवी सायकल भेट..! सचिन बिद्री:उमरगा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील जिल्हा परिषद शाळेने मुलींच्या शिक्षनात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे नेहमी धडपडीत…

⭕️कारंजा येथील 53 वर्षीय महिला घरून निघून गेली..

श्रीमती सुग्रताबाई तुकाराम दोनोडे वय 53 वर्ष राहणार कारंजा ही महिला आपल्या घरून निघून गेली. त्यांचे पती तुकाराम दोनोडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अनुसार सुग्रता दोनोडे यांची प्रकृती बरोबर…

पोफळी गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी ज. मन्नूद्दीन कासिम सय्यद यांची निवड करण्यात आली.

प्रतिनिधी. मुनीर शेख. चिपळूण तालुक्यातील पोफळी गाव महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज.मैनुद्दीन कासिम सय्यद यांची निवड बिनविरोध करण्यात आली.आज नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला अध्यक्षपदाची निवड करत…

⭕️पुन्हा आमरण उपोषण करणार..मनोज जरांगे

मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्या पूर्ण न झाल्यास २९ सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे, अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २९) केली आहे. अंतरवाली…

लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी आमदार प्रा राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला..

जामखेड प्रतिनिधी –दि 30 ऑगस्ट आमदार प्रा. राम शिंदे यांनी कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोठारी प्रतिष्ठाणच्या वतीने आमदार शिंदे यांचा…

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अग्निशमन यंत्र कसे हाताळावे याबाबत प्रशिक्षण..

फुलचंद भगतवाशिम:– दिनांक २८/०८/२०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्र्वरी एस. यांच्या निर्देशानुसार व मा.निवासी उप जिल्हाधिकारी श्री विश्वनाथ घुगे सर यांचे सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,वाशिम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी…

वाढदिवसानिमित्य रक्तदान शिर आणी वृक्षारोपनाचे आयोजन..

फुलचंद भगतवाशिम:-भाजपा प्रदेश कार्याकरीणी सदस्य व चितलांगे इण्डेणचे संचालक पुरुषोत्तम लालाचंद चितलांगे याच्या 1 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्य शहर भाजपा व चितलांगे इण्डेणच्या वतीने लक्ष्मीविहार कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ…

अल्पवयीन मुली आणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घाला;जिल्हाधिकारी आणी पोलिस विभागाला निवेदन..

फुलचंद भगतवाशिम:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्‍यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता…