Month: August 2024

विद्यार्थ्यानी स्मार्ट करिअरसाठी करिअर कट्टा उपक्रमांचा स्मार्ट वापर करावा-डॉ.यशवंत शितोळे.

सचिन बिद्री :उमरगा विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालयीन जीवनात करिअरचे स्वप्न पाहताना आपल्या वेळेचे आणि उपलब्ध साधनांचे नियोजन करावे. मोबाईल वापरताना काय घ्यावे आणि कसे घ्यावे याचेही नियोजन असावं.करिअर कट्टाचे सर्व उपक्रम…

नाथवाडी येथील जि .प . शिक्षीका शितल सोळुंके(देशमुख) यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार

ऑगस्ट महिन्यात शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमा अंतर्गत कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद नाथवाडी शाळेतील शिक्षिका शितल सोळुंके (देशमुख) यांचा निपुणभारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि प्राथमिक शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता प्रगतीसाठी…

अहमदनगर — संतांनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रम करा – अनंत महाराज तनपुरे

पाथर्डी — संतांनी घालून दिलेल्या मार्गाने मार्गक्रमण करा परमेश्वर प्राप्तीसाठी संत सहवास महत्त्वाचा आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या संतभूमीत आपण सर्व जन्माला आलो हे देखील आपलं भाग्य समजावे.संतांची शिकवण…

अमानुष घटनांची पुनरावृत्ती थांबवा – आरोपींना फाशी द्या

जमाते इस्लामी हिंद महिला विभागाची मागणी राष्ट्रपती आणि राज्यपालांना दिले निवेदन प्रतिनिधीउमरखेड :-जमात इस्लामी हिंद उमरखेड महिलांच्या वतीने आज देशात घडत असलेल्या महिला अत्याचारांच्या विरोधात आपला आवाज बुलंद करून निषेध…

अहमदनगर :– मंदिर उभारणी बरोबरच त्याचे पावित्र्य राखणे देखील महत्त्वाचे – सत्यवान महाराज लाटे

पाथर्डी — महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे.श्री संत ज्ञानेश्वर महाराज,जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचे महत्व सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवले त्यामुळे ग्रामीण भागात देखील अखंड हरिनाम सप्ताहाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून…

अनाथ मतिमंद ‘लकी’ बनला श्रीकृष्ण

सचिन बिद्री :उमरगा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथांची शाळा असून विविध उपक्रम येथील शिक्षक मोठ्या आपुलकीने राबवीत असतात आणि या अनाथ बालकांतील सुप्त गुणांना चालना…

ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा,नुतन महात्मा गांधी तंटामूक्ति अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड.

सचिन बिद्री:उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथे दि.२७.रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सतिश जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली, ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामूक्ति गाव समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षपदि संजय उर्फ…

श्री.धानोरकर आदर्श माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयात महिलांच्या रक्षणाचा दहीहंडीतून संदेश

फुलचंद भगतवाशिम:-सद्या महाराष्ट्रापासून देशापर्यंत अबला नारी, महिला, निरागस मुलींवर अमानुष अत्याचारांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र समाजाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली पाहिजे,…

अहमदनगर | गणेशोत्सवापूर्वी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करा..मंत्री विखे पाटील

अहमदनगर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गणेशोत्सवापूर्वी नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत आणि रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने दुरुस्त करावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय…

⭕️अल्पवयीन मुली आणी महिलांवरील होत असलेल्या वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे रॅली..

प्रतिनिधी:फुलचंद भगतमंगरुळपीर:-राज्यात अल्पवयीन मुली आणी महिलांवर दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे.या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस ऊपाययोजना करावी आणी महिलांवरील अत्याचार्‍यांच्या घटनांच्या निषेधार्थ मंगरुळपीर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारातुन शांतता…