Month: August 2024

⭕️छत्रपतींचा पुतळा कोसळला..याची सखोल चौकशी करा..मनोज जरांगे.

🛑महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. अशातच या घटनेचा निषेध करत या प्रकरणाच्या…

⭕️विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी सुरू..

🛑विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, उमेदवारांनी मुदतीत अर्ज सादर करावे, असे…

भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो चिखलातून प्रवास

ग्रामपंचायतीचे दुर्लछ धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीला भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी शिवाजी चौक ते जुना रेल्वे स्टेशन रोड,जुना चमडा बाजार रोड तब्बल दोन…

संयुक्त पत्रकार संघाकडून अतिक्रम हटवण्याबाबत निवेदन

तालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड पंचायत समितीच्या संरक्षण भिंती लगत असलेले अतिक्रमण काढण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली. तालुक्यातील पंचायत समिती ही जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. या…

⭕️शिर्डी विमानतळावरून होणार शेतमाल वाहतूक..

नगर जिल्ह्यातील उत्पादित होणार्‍या कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसरात स्वतंत्र मालवाहू इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबतचा अहवालही आला आहे. या इमारतीसाठी अंदाजित खर्च ५५ कोटी असून…

अहमदनगर | गोरे. जावळे यांनी मंजुरी दिलेले बांधकाम परवानगीची चौकशी करण्याची आदेश..

अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व पंकज जावळे दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीचे लाच लुचपत प्रतिबंध विभाग मार्फत चौकशी करण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी केली होती…

भावाचा खून करणाऱ्यास तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात..

सावेडी उपनगरातील सपकाळ चौकात सोपान मुळे यांचा त्यांचा भाऊ शुभम मुळे याने खून केला आहे. या प्रकरणी आरोपी शुभम मुळेला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावेडीतील सपकाळ चौकाजवळ असलेल्या भिंगारदिवे…

कृष्ण,राधा आणि गोपिकांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करुन कृष्णजन्माष्ठमी केली ऊत्साहात साजरी

वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक ऊत्सवाला दिली चालना फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानिक वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक सण ऊत्सव साजरा करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी…

महामंडळाचा व्यवस्थापक वसंतरावनाईक गजाआड..

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा व्यवस्थापक दत्तू सांगळे याला साडेपाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकाने ही कारवाई…

लाडकी बहीण योजना पात्र महिलांची संख्या दहा लाखाच्या वर..

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत नगर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या आता दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जिल्ह्यात या योजनेत ९ लाख ९७ हजार महिला पात्र ठरल्या आहे. पहिल्या टप्प्यात पात्र…