Category: नांदेड

सततची नापीकी व कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !

कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे सततची नापिकी, पावसाचा खंड आणि कर्जाच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकरी दयानंद जनार्धन नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…

युवकांचे टाकीवर आंदोलन!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील निवघा येथे दोन युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची…

दोन कोटींची देयके रखडली; मुखेडच्या कंत्राटदाराची आत्महत्या !

मुखेड येथील युवक कंत्राटदार गजानन भुजंगराव देवकत्ते यांनी नवी मुंबईतील राहत्या घरी २५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्षांपासून अंदाजे दोन कोटी रुपयांची थकीत देयके मिळत…

खून प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ; आणखी एक आरोपी, एक संशयित ताब्यात

NANDED | नांदेडच्या मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील बाबू पुंडलिक गायकवाड यांच्या खून प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांनी आणखी एका आरोपीला तेलंगणातून, तर एका संशयिताला दापका राजा येथून…

उत्तराखंड घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये मुंडन आंदोलन !

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानातील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर घडलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात…

नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत…….महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील अष्टिकरमहायुती कडून अमरनाथ राजूरकर तर वंचित कडून प्रशांत इंगोले निवडणूक रिंगणात.

नांदेड विधान परिषद निवडणुक मध्ये रंग भरत असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष व इतरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर तर…

फुलवळ येथील २३ वर्षीय तरुणाची मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या !

NANDED| तालुक्यातील फुलवळ येथील २३ वर्षीय तरुण स्वप्नील प्रल्हाद बसवंते याला गाडी सोडवून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

नांदेड जिल्ह्यात #पेट्रोल , #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कंधार प्रतिनिधी नांदेड दि. 21 मे :- नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती व गोंधळ निर्माण…

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज#नांदेड , दि. 19 मे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर…

कंधारात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर: पुतळा सुशोभीकरणाचे भूमिपूजन प्रतिनिधी, कंधार ऐतिहासिक कंधार शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या पुतळ्यामुळे कंधार…