Category: रायगड

NAINA क्षेत्रात नेमकं काय घडणार? मोठी घोषणा!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर NAINA क्षेत्राच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, भूमिपुत्रांना विकासाच्या संधींमध्ये प्राधान्य देण्यात…

पेणमध्ये जवानांचा असा उपक्रम; सर्वांचे लक्ष वेधले!

युवा पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी विविध राज्यांतील पोलीस व संरक्षण दलाचे जवान सरसावले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि ३१ ऑक्टोबर…

दिवेआगर समुद्रात पुण्याच्या 8 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू!

पुण्यातील आळंदी येथील एका महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक…

कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी; कळंबोलीत वाहतूक कोंडी !

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सलग सुट्ट्या…

श्रीवर्धन येथे सहाय्यक निबंधक म्हणुन विरेंद्र म्हात्रे यांची वर्णी !

श्रीवर्धन येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अखेर विरेंद्र म्हात्रे यांनी सहाय्यक निबंधक म्हणून पदभार स्वीकारला आहे. नियमित अधिकारी नसल्याने रखडणाऱ्या खरेदी-विक्रीच्या दस्त नोंदणीला आता गती मिळण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन येथील निबंधक…

खालापूरच्या पुलाला तडे! ढासळलेल्या पुलामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

रायगडच्या खालापूर तालुक्यातील तुकसई गावातील मुख्य पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही भाग ढासळल्याने या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुकसई…

पत्रकार अभिजीत दरेकर यांना ‘द ग्रेट पत्रकारिता आयकॉन’ पुरस्कार प्रदान..!

‘स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६’ मध्ये सन्मान; धाडसी पत्रकारितेची दखल..! महाड प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड येथे आयोजित ‘स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन २०२६’…

महाड येथे ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन’तर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण..!

महाड प्रतिनिधी | दि: २२ मार्च २०२६ रायगड: क्रांतिभूमी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त ‘भीमाची लेकरं ऑर्गनायझेशन, नागपूर’ तर्फे भारतीय संविधानाचे निःशुल्क वितरण करण्यात आले. २० मार्च…

मंगेश काळोखे हत्या प्रकरण: राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी..!

खोपोली प्रतिनिधी | दि. १८ जानेवारी रायगड: खोपोली शहरातील बहुचर्चित मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले या प्रकरणातील सहआरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

रायगड हादरले..! आंबा नदीत महिलेची गूढ उडी, नागोठण्यात खळबळ..!

नागोठणे, रायगड : रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात आज एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नागोठणे पोलीस ठाण्याजवळील जुन्या आंबा नदी पुलावरून एका महिलेने थेट नदीच्या खोल आणि वेगवान प्रवाहात उडी…