रोहा पोलिसांनी रोह्यातील अवैध धंदे साफ सफाईचा उचलला विडा
10 लाख 83 हजार 800किंमतीचा गुटखा जप्त
रोहा पोलिसांनी भगतगीरी पैसेचा पाऊस उघडकीस आणला या नंतर रायगड पोलिसांनी रोहा पोलिसांच्या मदतीने लाज मध्ये चालेल्या वेश्या व्यवसायाचा शुक्रवारी रात्री पर्दाफाश केला अवैध धंदे बाबतीत पोलिस यंत्रणा सतर्क असतांनाच शनिवारी पहाटे वरसे नाक्याजवळ विक्रीस आलेल्या लाखो रुपये किंमतीचा सर्व प्रकाराचा गुटखा जप्त करण्यात आला या सर्व प्रकाराने रोहा सहा जिल्ह्यात खळबळ उडाली गुटखा प्रकरणातील आरोपी विरोधात रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रोहा पोलिसांनी रोहा तालुक्यातील अवैध धंदे साफ सफाई करण्याचा विडा उचललेला दिसत आहे म्हणून रायगड सहा रोहा पोलिसांचा कौतुक होत दरम्यान रोहा शहर व ग्रामीण भागात चालेल्या अवैध धंदे बाबतीत सामाजिक व पत्रकार संस्थांच्या पाठपुराव्यामुळे पर्दाफाश झाला आहे पोलिसांच्या धडक कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच रोहेकर नी जिल्हा पोलिस अधीक्षक सहा रायगड व रोहा पोलीसांचे आभार मानले आहेत
नरेश कुशवाहा
रोहा रायगड