Category: जालना

वाहेगाव येथे खत टंचाईमुळे शेतकरी वर्ग नाराज व शेतकऱ्यांची तात्काळ पुरवठ्याची मागणी..

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखेगंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २६ जून रोजीवाहेगाव परिसरात सध्या खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा पुरवठा खंडित…

जालना शहरातील दोन दूध डेअरींवर महानगरपालिका पथकाची कारवाई

JALNA | जालना शहरातील दोन दूध डेयरींवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत, दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही, या दूध डेयरीमधून या प्लास्टिकचा…

धावडामध्ये वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘बत्ती गुल’ आंदोलन

केंद्र सरकारने बनविलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ च्या विरोधात आता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली देशभरात या कायद्याविरोधात जनजागरण मोहीम सुरू आहे आणि…

भरधाव हायवाची पिकअपला धडक; १५ महिला जखमी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भरधाव हायवाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने १५ महिला जखमी झाल्या. त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास रेलगाव पाटीजवळ भडगाव…

पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांची पत्रकाराला धमकी !

तालुका पोलीस ठाण्यात तक्रार, पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ ! JALNA | पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे…

पारध पोलिसांनी जप्त केली धारदार तलवार””””””””””””””””””””””””””””””””””””””तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

भोकरदन तालुक्यातील कोदा येथील २३ वर्षीय ऋषिकेश उत्तम घनघाव तरुणांकडून पारध पोलीस स्टेशनने धारदार तलवार जप्त करण्याची कारवाई केली असून या प्रकरणी सदरील तरुणावर सि.आर, नंबर ४४/ २०२५ कलम ४,२५…

मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई, 3 जिल्ह्यांतून केलं तडीपार

JALNA | जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात…

पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच पत्नीने ही सोडला प्राण, भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील दुःखद घटना समोर…

आज दिनांक 5फेब्रुवारी 2025 वार बुधवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी असलेली अल्पभूधारक शेतकरी रंगनाथ तुकाराम पाटील तांगडे यांचे काल दिनांक…

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील गंगा प्रभाकर घोडे या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली

जळगाव सपकाळ येथील बारावी शिक्षण घेणाऱ्या गंगा या तरुणीने (सतरा वर्षे पाच महिने) घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी गुंडाळून गळफास लावून आत्महत्या केली याविषयी अधिक माहिती अशी की दिनांक 30…

पर्यटकांना खुणावतोय ढोलकी धबधबा

: सध्या पावसाळ्याचे दिवसअसल्याने अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुल्ल झाली आहे. रिमझिम पाऊस अन त्यात पसरलेली हिरवाई यामुळे मंत्रमुग्ध होत आहे. परिसरातील धावडागोदरी रोडवर धावडा गाव पासून आठ किलोमीटरच्या अंतरावरडोंगराळ भागात…