धुळवडीच्या मध्ये रात्रीच्या अंधारात पाऊसाचा कहर…रब्बी हंगामातील गहू ज्वारी जमिनदोस्त…. शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट ओढले…
शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी… शेतकरी सघटनेची.मागणी….. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी कुषि मंडळात होळीच्या व धुळवडीच्या सणाच्या दिवशीच नैसर्गिक आपत्ती ओढली. वादळ वारा.सह पाऊसाने धो..धो…कोसाळून उभ्या गव्हाच्या पिकाची…
